Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्याला भीती वाटते आहे असा.
Example : गावात वाघ शिरल्याचे ऐकून गावकरी भयभीत झाले. त्याने भयभीत नजरेनं बघत विचारले.
Synonyms : कातर, घाबरलेला, भयभीत, भ्यालेला
Translation in other languages :हिन्दी English
जो आतङ्क से घबराया हुआ हो। भयभीत। त्रस्त।
Struck or filled with terror.
Install App