Meaning : काहीतरी अनिष्ट घडेल किंवा नुकसान होईल अशा शंकेने व्याकूळ होणे.
Example :
परीक्षेत नापास तर होणार नाही या विचारानेच मी घाबरून गेले.
Synonyms : भयभित होणे, भिणे
Translation in other languages :
Be afraid or feel anxious or apprehensive about a possible or probable situation or event.
I fear she might get aggressive.Meaning : एखादी गोष्ट किंवा घटना इत्यादींमुळे घाबरून जाणे.
Example :
गावात नरभक्षक वाघ आल्याची बातमी ऐकताच सर्वजण भयभीय झाले.
Synonyms : भयभीत होणे
Translation in other languages :
किसी बात या घटना आदि से डरना या घबड़ा जाना।
गाँव में नरभक्षी शेर के आने की ख़बर सुनकर सभी लोग आतंकित हो गए हैं।Be overcome by a sudden fear.
The students panicked when told that final exams were less than a week away.Meaning : अशांत होणे.
Example :
औषध घेतल्यापासून माझा जीव घाबरतोय.
Synonyms : घाबराघुबरा होणे, बैचेन होणे