Meaning : ज्या गोष्टीचे परिणाम त्रासदायक किंवा वाईट होतात अशी गोष्ट.
Example :
मित्रानेच त्याचा घात केला.
Meaning : एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणण्याची आवृत्ती दाखवणारी संख्या.
Example :
दहा घात तीन म्हणजेच दहा गुणिले दहा गुणिले दहा किंवा एक हजार होय.
Synonyms : घातांक
Translation in other languages :