Meaning : स्वच्छ नसलेला.
Example :
भिकार्याचे कपडे घाणेरडे होते.
अशुद्ध रक्त शुद्ध होण्यासाठी हृदयाकडे जाते.
Synonyms : अशुद्ध, अस्वच्छ, गचाळ, गदळ, गलिच्छ, घाण, मलिन, मळकट, मळका
Translation in other languages :
जो स्वच्छ न हो या जिस पर मैल, धूल आदि हों।
पाठशाला में मैले कपड़े पहनकर नहीं आना चाहिए।Soiled or likely to soil with dirt or grime.
Dirty unswept sidewalks.Meaning : शरम वाटण्याजोगा.
Example :
अश्लील पुस्तके विकणार्या दुकानदाराला पोलिसांनी अटक केली
Synonyms : अचकट विचकट, अश्लील, वाह्यात
Translation in other languages :
Meaning : वर्तणूक, सवयी अथवा स्वभाव चांगला नसणारा.
Example :
वाईट मुलांबरोबर खेळू नकोस.
Synonyms : वाईट
Translation in other languages :
Meaning : अतिशय मळलेला.
Example :
भिकाऱ्याने खूप मळके कपडे घातले होते.
Synonyms : अतिशय मळका, खूप मळका
Translation in other languages :