Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मोठ्या प्रमाणात माल खरेदी किंवा विक्रीचे काम.
Example : भाजीपाल्याचे घाऊकचे दर सध्या वाढले आहेत.
Synonyms : ठोक
Meaning : सुटे, किरकोळ नव्हे तर अधिक, मोठ्या प्रमाणावरील.
Example : घाऊक मालाच्या खरेदीवर विशेष सवलत दिली जाईल.
Synonyms : एकठोक, ठोक
Translation in other languages :हिन्दी
एक साथ बहुत-सा।
Install App