Meaning : विहिरीत पडलेली वस्तू वर काढण्यासाठी एका लोखंडी कडीला पाच सहा आकडे अडकवलेले असतात ती कडी.
Example :
रामू काका गळ घालून विहीरीत पडलेली बादली बाहर काढत आहे.
Synonyms : गळ
Translation in other languages :
Meaning : पाण्याच्या जोरामुळे डोंगरामध्ये तयार झालेली खोलगट जागा.
Example :
ह्या घळीत वाघ राहतो.
Meaning : झाडावरून फळे काढण्याची जाळे लावलेली काठी.
Example :
महादूने झेलणीने आंबे काढले.
Synonyms : झेलणी
Meaning : पाण्याच्या जोरामुळे डोंगरामध्ये तयार झालेली खोलगट जागा.
Example :
Translation in other languages :
A deep ravine (usually with a river running through it).
gorge