Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कुटुंबाशी संबंधित.
Example : घरगुती कलहामुळे ते घर उद्ध्वस्त झाले.
Synonyms : कुटुंबीय, कौटुंबिक, घरगुती, घराऊ
Translation in other languages :हिन्दी English
जो परिवार संबंधी हो।
Relating to or having the characteristics of a family.
Meaning : घराशी संबंधित असलेला.
Example : घरचे प्रश्न सोडविताना खूप लक्ष देण्याची गरज असते.
घर का या घर से संबंधित।
Of or relating to the home.
Install App