Meaning : खूप जवळीक असलेला.
Example :
आपला व श्रीपादचा घनिष्ठ संबंध आहे
Synonyms : गाढ, जिगरी, जिवलग, जिवाभावाचा, जीवश्चकंठश्च, दाट, दृढ
Translation in other languages :
Marked by close acquaintance, association, or familiarity.
Intimate friend.