Meaning : जी दाट होऊन आकाशात पसरते व ती थंड झाली की पाऊस पडतो अशी पृथ्वीवरील पाण्याची वाफ.
Example :
आकाशात ढग भरून आले.
Synonyms : अंबुद, अब्द, अभ्र, जलद, जलधर, ढग, पयोधर, महुडा, मेघ
Translation in other languages :
पृथ्वी पर के जल से निकली हुई वह भाप जो घनी होकर आकाश में फैल जाती है और जिससे पानी बरसता है।
आकाश में काले-काले बादल छाये हुए हैं।A visible mass of water or ice particles suspended at a considerable altitude.
cloudMeaning : लांबी, रुंदी व उंची एकाच मापाची असलेली आकृती किंवा वस्तू.
Example :
घनच्या सहा चौरासाकार पृष्ठभाग असतात.
Translation in other languages :
Meaning : ज्या इष्टिकाचितीची लांबी, रुंदी व उंची एकाच मापाची असते ती.
Example :
फासे घनाच्या आकाराचे असतात.
Meaning : निश्चित आकारमान आणि वस्तुमान असलेली वस्तू.
Example :
घनात अणू फार जवळ जवळ असतात.
Translation in other languages :
वह जो निश्चित आयतन एवं आकार का हो या ना तरल हो ना गैस।
पदार्थ ठोस, द्रव और गैस इन तीन अवस्थाओं में पाया जाता है।Meaning : एखाद्या संख्येला पुन्हा त्याच संख्येने दोन वेळा गुणल्यानंतर येणारी संख्या किंवा गुणांक.
Example :
दोनचा घन आठ आहे.
Translation in other languages :
Meaning : निश्चित आकारमान आणि वस्तुमान असलेला.
Example :
बर्फ हे पाण्याचे घन रूप आहे
Translation in other languages :