Meaning : एखाद्या स्थळी व काळी घडणारी गोष्ट.
Example :
या पुस्तकात सध्याच्या राजकीय घटनांकडे लक्ष वेधले आहे.
आजच्या चमत्कारीक घटनेने सर्वच थक्क झाले.
Translation in other languages :
A single distinct event.
incident