Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पाणी साठवायचे माती वा धातूचे भांडे.
Example : घड्यात पाणी भरून ठेवले आहे
Synonyms : कुंभ, घट, घागर
Translation in other languages :हिन्दी English
पानी भरने या रखने का एक बर्तन।
A large vase that usually has a pedestal or feet.
Meaning : मंगल समयी पूजेसाठी किंवा असाच ठेवला जाणारा पाण्याचा घडा.
Example : विवाहाच्यावेळी मंगल कलशाची स्थापना केली जाते.
Synonyms : कलश, घट, मंगल कलश, मंगल घट, मंगल घड
Translation in other languages :हिन्दी
मंगल अवसरों पर पूजा के लिए अथवा यों ही रखा जानेवाला पानी का घड़ा।
Meaning : अंत्येष्टिक्रियेच्या वेळी पिंपळाच्या झाडावर ठेवण्याचे मडके.
Example : घडा फोडण्याचा अधिकार फक्त महाब्राह्मणालाच आहे.
Synonyms : घट, मडके
वह घड़ा जो मृतक की क्रिया में पीपल में बाँधा जाता है।
Install App