Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : फळे, फुले, मोती इत्यादींचा एकत्रित समूह.
Example : वेलीवर द्राक्षाचे घोस लगडले होते.
Synonyms : गुच्छ, घोस, झुबका, फडी, फणी
Meaning : केळ्यांचा एक गुच्छ.
Example : शेटजीने केळींचा एक घड विकत घेऊन भिक्षूकांना वाटला.
Translation in other languages :हिन्दी
केले के फलों का गुच्छा।
Install App