Meaning : पत्रिकांवरून ठरणारी वधुवरांच्या ग्रहयोगांची जुळणी.
Example :
त्यांनी ग्राम जोश्यांकडून घटितार्थ पाहिला
Synonyms : घटितार्थ
Meaning : घडणारी वा घडलेली गोष्ट.
Example :
मानवात घटितांमागील नियम जाणून घेण्याची जिज्ञासा असते.
Translation in other languages :