Meaning : बनवण्याची किंवा घडवण्याची क्रिया.
Example :
पुराणांनुसार सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली आहे.
Synonyms : घडण, निर्माण, निर्मिती, रचना, सर्जन, सृजन
Translation in other languages :
रचने या बनाने की क्रिया या भाव।
धर्म ग्रन्थों के अनुसार जगत की रचना ब्रह्मा द्वारा की गई है।Meaning : एखाद्या स्थळी व काळी घडणारी गोष्ट.
Example :
या पुस्तकात सध्याच्या राजकीय घटनांकडे लक्ष वेधले आहे.
आजच्या चमत्कारीक घटनेने सर्वच थक्क झाले.
Translation in other languages :
A single distinct event.
incidentMeaning : एखाद्या देशाच्या, राज्याच्या, संस्थेच्या अंतरव्यवस्थेची कारभाराची नियमावली.
Example :
अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून भारताची घटना बनवण्यात आली आहे
Translation in other languages :
वह विधान या कानून जिसके अनुसार किसी राज्य,राष्ट्र या संस्था का संघटन,संचालन और व्यवस्था होती है।
भारतीय संविधान को बनाने में दो वर्ष ग्यारह माह और अठारह दिन लगे थे।Law determining the fundamental political principles of a government.
constitution, fundamental law, organic law