Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : डोके व धड यांना जोडणारा शरीराचा भाग.
Example : जिराफची मान खूप लांब असते.
Synonyms : मान
Translation in other languages :हिन्दी
शरीर का वह भाग जो सिर को धड़ से जोड़ता है।
Meaning : डोके व धड यांना जोडणारा गळ्याचा मागचा व पाठीकडचा बाह्य भाग.
Example : बराच वेळ खांदा आणि कान यांच्यामध्ये मोबाईल धरून राहिल्याने माझी मान अवघडली.
Translation in other languages :हिन्दी English
सिर से धड़ को जोड़नेवाला पीठ की ओर का बाह्य भाग।
The back side of the neck.
Install App