To get an ad-free experience on website and mobile app, please consider taking a subscription. Subscription fee will help us to add more words and definitions along with building language related features.
Meaning : चंद्र, सूर्य इत्यादींपैकी एखादा गोल दुसर्याच्या सावलीत गेल्याने वा एका गोलाच्या आड दुसरा गोल गेल्यामुळे पाहणार्याला एक गोल तात्पुरता दिसेनासा होणे.
Example :
ग्रहणाच्या वेळी दान करण्याची प्रथा आहे
2. नाम
/ निर्जीव
/ अमूर्त
/ काम
Meaning : एखाद्याने दिलेली वस्तु स्वीकृत करणे.
Example :
रेखाने मुख्यपाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार ग्रहण केले.