Meaning : मुख्य नव्हे तो.
Example :
सुरक्षेच्या विषयापुढे सर्व गोष्टी गौण आहेत
Synonyms : दुय्यम
Translation in other languages :
Meaning : मुळातल्या गोष्टीवर अवलंबून वा त्याच्याशी संबंधित.
Example :
हा एक गौण मुद्दा आहे.
Synonyms : दुय्यम
Translation in other languages :