Meaning : गुळापासून बनवले जाणारे मद्य.
Example :
मजूर बागेत बसून गौडी पीत आहेत.
Translation in other languages :
Meaning : संपूर्ण जातीची एक रागिणी.
Example :
गौडी रात्रीच्या प्रथम प्रहरी गायली जाते.
Translation in other languages :