Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : गुरे बांधण्याची जागा.
Example : संध्याकाळी गुराख्याने सर्व गायींना गोठ्यात बांधले
Synonyms : गोठा
Translation in other languages :हिन्दी English
गाय या भैंस रखने का स्थान।
A pen for cattle.
Meaning : गाईंना ठेवण्याची जागा.
Example : या गोठ्यात जवळपास शंभर गाई आहेत.
Synonyms : गायवाडा, गोखाना, गोठा, गोशाला, गोशाळा
गायों के रहने का स्थान।
A barn for cows.
Install App