Meaning : दारू, खिळे इत्यादी घातलेली तोफेतून उडवण्याची मोठी गोलाकार स्फोटक वस्तू.
Example :
जुन्या किल्ल्यांवर आजही युद्धात पडलेल्या गोळ्यांचे अवशेष सापडतात.
Translation in other languages :
लोहे, बारूद आदि का वह गोल पिंड जिसे प्रक्षेपास्त्रों में भरकर या हाथों से शत्रुओं पर फेंकते हैं।
सेना ने किले पर फतह पाने के लिए कई टन बारूद गोला ख़र्च किये।A small explosive bomb thrown by hand or fired from a missile.
grenadeMeaning : साधारणतः वाटोळ्या आकाराचा पदार्थ.
Example :
कुंभार मातीचा गोळा चाकावर ठेऊन त्याला आकार देतो.
Translation in other languages :
वृत्त या पिंड की तरह की बड़ी गोल चीज।
बच्चा बरफ़ का गोला खा रहा है।Meaning : कोणताही वाटोळा पदार्थ.
Example :
गणपतीसाठी आम्ही घरात शोभेचे चकाकणारे गोळे लावले..
Translation in other languages :
An individual 3-dimensional object that has mass and that is distinguishable from other objects.
Heavenly body.