Meaning : एका स्थिर बिंदूपासून ठरावीक अंतरावर फिरणार्या रेषेमुळे बनणारी आकृती.
Example :
वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून वक्ररेषेपर्यंत काढलेल्या प्रत्येक रेषेची लांबी एकसारखी असते
Translation in other languages :
Meaning : कोणताही वाटोळा पदार्थ.
Example :
गणपतीसाठी आम्ही घरात शोभेचे चकाकणारे गोळे लावले..
Translation in other languages :
An individual 3-dimensional object that has mass and that is distinguishable from other objects.
Heavenly body.Meaning : वर्तुळाच्या आकाराचा.
Example :
तुझा चेहरा गोल आहे.
Synonyms : गोलाकार, गोलाकृती, वर्तुळ, वर्तुळाकार, वर्तुळाकृती
Translation in other languages :
वृत्त या चक्र के आकार का।
बच्चा दीवार पर गोल आकृति बना रहा है।