Meaning : जिच्या तोंडावाटे पाणी बाहेर वाहून येण्याची व्यवस्था केलेली असते ती गाईच्या तोंडाची दगडी वा धातूची प्रतिमा.
Example :
देवळामागच्या गोमुखातून अभिषेकाचे पाणी बाहेरच्या कुंडात सोडतात.
Meaning : गंगोत्री येथील गाईच्या मुखासारखे स्थान जेथून गंगेचा उद्गम होतो.
Example :
गोमुखीतून सतत गंगेची धार वाहत असते.
Synonyms : गोमुखी
Translation in other languages :
Meaning : गाईच्या मुखाप्रमाणे असलेला एक शंख.
Example :
पुजारीजी गोमुख वाजवत आहे.
Translation in other languages :