Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : जुन्या कपड्यांच्या तुकड्या तुकड्यांनी शिवलेले पांघरूण.
Example : गोधडीची शिलाई शंभर रुपये होती.
Synonyms : गोदडी, पासोडी, वाकळ
Translation in other languages :हिन्दी
फटे-पुराने कपड़ों को जोड़कर बनाया हुआ वस्त्र जो बिछाने या ओढ़ने के काम आता है।
Meaning : लहान मुलांना झोपवताना खाली अंथरायची छोटी, मऊ अशी चादर.
Example : दुपटे अंथरून आईने बाळाला झोपविले.
Synonyms : दुपटे
वह छोटा कपड़ा जो सोते हुए बच्चों के नीचे बिछाया जाता है।
Install App