Meaning : एखाद्या पदार्थात गोडपणा आणण्यासाठी त्यात वापरली जाणारी वस्तू.
Example :
गुळ, साखर, खजूर इत्यादी गोड वस्तू आहेत.
Translation in other languages :
किसी वस्तु में मिठास लाने के लिए उपयोग में लाया जाने वाला पदार्थ।
गुड़,शक्कर,खजूर आदि मीठा कहलाते हैं।