Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word गोटा from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

गोटा   नाम

1. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

Meaning : गोलसर वाटोळा, गुळगुळीत पृष्ठ भाग असलेला दगड.

Example : नदीच्या प्रवाहात खूप गोटे सापडतात.

2. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

Meaning : सुकून करवंटीपासून वेगळा झालेला नारळाचा गर.

Example : ह्या नारळात पाणी नाही नुसताच गोटा आहे.

Meaning : ज्यावरचे केस पूर्णतः काढून टाकले आहेत असे डोके.

Example : त्याचा गोटा पाहून सर्व मुले हसू लागली.

Synonyms : चमन, चमनगोटा

4. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : कपड्यांना शोभा आणण्यासाठी लावली जाणारी जरीची पट्टी.

Example : सीतेच्या साडीला जरीचा गोट लावला होता.

Synonyms : गोट


Translation in other languages :

बादले का वह सुनहला या रुपहला फीता जो कपड़ों पर लगाया जाता है।

चुनरी में गोटे लगे हुए हैं।
गोट, गोटा, संजाफ

Trimming used to decorate clothes or curtains.

braid, braiding, gold braid
5. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / भाग

Meaning : माती, विट इत्यादीकांचा गोलसर वाटोळा घट्ट गोळा वा तुकडा.

Example : लहान मुले गोट्याने आंबे पाडत आहेत.

Synonyms : ढेकूळ, दगड, लहान दगड


Translation in other languages :

मिट्टी,ईंट आदि का कड़ा या ठोस टुकड़ा।

बच्चे ढेले से आम तोड़ रहे हैं।
चक्का, डेला, ढेरा, ढेला

A large piece of something without definite shape.

A hunk of bread.
A lump of coal.
hunk, lump
6. नाम / निर्जीव / वस्तू

Meaning : विट किंवा दगडाचा लहान तुकडा.

Example : तो मुलगा लहान गोटे तळ्यात टाकत होता.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।