Meaning : सैन्याचे तात्पुरते राहण्याचे ठिकाण.
Example :
छावणीत सैनिकांनी दिवाळी साजरी केली
Translation in other languages :
Temporary living quarters specially built by the army for soldiers.
Wherever he went in the camp the men were grumbling.Meaning : कपड्यांना शोभा आणण्यासाठी लावली जाणारी जरीची पट्टी.
Example :
सीतेच्या साडीला जरीचा गोट लावला होता.
Synonyms : गोटा
Translation in other languages :