Meaning : एक काटेरी वनस्पती.
Example :
गोखरूच्या फळांचा फांट मूत्रपिंडाच्या विकारांवर गुणकारी असतो.
Synonyms : सराटा
Translation in other languages :
एक छोटा कँटीला पौधा।
पगडंडी के दोनों ओर बहुत गोखरू हैं।Meaning : एक वनस्पती.
Example :
आफ्रिकेत गोखरूच्या पानांची भाजी खातात.
Synonyms : माळवी गोखरू, मोठे गोखरू, हत्तीचराटे
Translation in other languages :
Meaning : एका वनस्पतीचे काटेरी फळ.
Example :
गाईच्या अंगावर गोखरू चिकटले.
Translation in other languages :