Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word गोंधळ from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

गोंधळ   नाम

1. नाम / निर्जीव / घटना / नियोजित घटना

Meaning : लबाडीने केलेला अपहार किंवा कळत नकळत झालेल्या चुकीमुळे निर्माण झालेली मोठी समस्या.

Example : बॅंकेच्या हिशेबात घोटाळा करून तो पळून गेला.

Synonyms : अफरातफर, गडबड, गोलमाल, घोटाळा, घोळ, भानगड, हेराफेरी


Translation in other languages :

जान-बूझकर या मनमाने ढंग से उत्पन्न की जाने वाली अथवा अपटुता के कारण होने वाली गड़बड़ी।

आजकल हर विभाग में कुछ न कुछ घोटाला हो रहा है।
गोलमाल, घपला, घोटाला, झोल-झाल, धाँधली, धांधली, हेर-फेर, हेरफेर, हेरा-फेरी, हेराफेरी

A fraudulent business scheme.

cozenage, scam

Meaning : नेमके काय चालले आहे वा काय करावे हे न सुचणारी स्थिती.

Example : प्रमुख पाहुणे वेळेआधीच पोहोचल्याने कार्यकर्त्यांची तारंबळ उडाली

Synonyms : तारांबळ, तिरपीट, त्रेधा, धांदल

3. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

Meaning : उपलब्ध असलेल्या दोन परस्परविरुद्ध गोष्टी वा शक्यता ह्यांपैकी कोणती वास्तव वा स्वीकारण्याजोगी आहे हे ठरवता येत नाही अशी अवस्था.

Example : मयसभा पाहून कौरवांकडची मंडळी संभ्रमात पडली.

Synonyms : बुचकळा, संभ्रम

4. नाम / निर्जीव / घटना / सामाजिक घटना

Meaning : कुळधर्म म्हणून गोंधळ्याकडून देवीप्रीत्यर्थ करवून घेतला जाणारा, गाणे, नृत्य यांचा समावेश असलेला एक विधी.

Example : दादाच्या लग्नानिमित्त उद्या गोंधळ आहे.

5. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

Meaning : एखाद्या भयंकर वा चिंताजनक घटनेमुळे लोकांमध्ये निर्माण होणारे भय ज्यामुळे लोक आपल्या संरक्षणाचे उपाय योजायला लागतात.

Example : बॉंब फुटताच लोकांमध्ये अशांती निर्माण झाली.

Synonyms : अशांतता, अशांती, खळबळ, भीती

6. नाम / अवस्था

Meaning : काही कमतरता असलेली किंवा नीट नसलेली व्यवस्था.

Example : लग्नातील अव्यवस्था पाहून पाहूणे नाराज झाले.

Synonyms : अव्यवस्था, घोटाळा


Translation in other languages :

वह व्यवस्था जिसमें कमियाँ हों या जो ठीक न हो।

विवाह में कुव्यवस्था देख बाराती भड़क उठे।
अँधेर, अंधाधुंध, अंधेर, अन्धाधुन्ध, अन्धेर, कुप्रबंध, कुव्यवस्था, गड़बड़, गड़बड़ी, बद-इंतजामी, बद-इन्तजामी, बदइंतजामी, बदइन्तजामी

A condition in which an orderly system has been disrupted.

disarrangement, disorganisation, disorganization
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।