Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्यात कोणते ही काम करणे त्रासदायक ठरते अशी प्रतिकूल परिस्थिती.
Example : उन्हाळ्याच्या दिवसात वीज गेल्याने सर्वांचीच गैरसोय होते.
Synonyms : अडचण, कुचंबणा, त्रास, हाल, हालत
Meaning : सोयीचा आभाव.
Example : आरक्षण न मिळाल्यामुळे प्रवासात फार गैरसोय झाली.
Install App