Meaning : केशरी किंवा इतर रंगाच्या पाकळ्यांचा गुच्छ ज्यात असतो असे झेंडूच्या झाडाचे फूल.
Example :
दारावर गोंड्याची तोरणे लावली
Translation in other languages :
एक सुगन्धित गेंदनुमा फूल जो विशेषकर पीले रंग का होता है।
माली माला बनाने के लिए गेंदा तोड़ रहा है।