Meaning : इंधन म्हणून वापरला जाणारा वायुरूप पदार्थ.
Example :
अलीकडे शहरांत नलिकांद्वारे घराघरात गॅस पुरवला जातो.
Meaning : इंधनासाठी वापरला जाणारा गॅस वापरून पेटणार्या शेगडीवरील ज्योत.
Example :
गॅसवर दूध तापत ठेवले आहे.
Meaning : गॅसवर चालणारी चूल.
Example :
गॅस पुसून घे.
Synonyms : शेगडी
Translation in other languages :
Meaning : अपचन इत्यादी कारणांमूळे पोटात तयार होणारी वायू.
Example :
गॅस झाल्याने पोटात दुखते.
Synonyms : वात
Translation in other languages :
Meaning : स्वयंपाक करण्यासाठी वापरात येणारा वायूरूप पदार्थ.
Example :
शहरात गॅसचा वापर जास्त होतो.
Synonyms : एलपीजी
Translation in other languages :
वह गैस जो रसोई बनाने के काम आती है।
शहरों में गैस का उपयोग अधिक होता है।