Meaning : कुटुंब, मुलबाळ असलेली व्यक्ती.
Example :
अतिथीचे आदरातिथ्य करणे हे गृहस्थाचे कर्तव्य आहे.
Synonyms : गृहस्थ, गृहस्थाश्रमी, घरबारी
Translation in other languages :
A man whose family is of major importance in his life.
family man