Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कामासाठी विकत घेतलेला माणूस.
Example : जुन्याकाळी दासांवर खूप अत्याचार केले जात असत
Synonyms : दास
Translation in other languages :हिन्दी English
अपनी सेवा कराने के लिये मूल्य देकर खरीदा हुआ व्यक्ति।
A person who is owned by someone.
Meaning : पत्त्याच्या खेळातले एक पान.
Example : हुकूमाच्या गुलामामुळे त्याला हा खेळ जिंकता आला.
Synonyms : गुलम्या, गुल्ल्या
ताश का एक पत्ता जो हर रंग में एक-एक होता है।
One of four face cards in a deck bearing a picture of a young prince.
Meaning : दुसर्याच्या अधीन असलेला.
Example : कोणताही पराधीन देश प्रगती करू शकत नाही
Synonyms : अंकित, परतंत्र, परवश, परस्वाधीन, पराधीन
जो दूसरे के अधीन हो।
Hampered and not free. Not able to act at will.
Install App