Meaning : पिवळसर, मातट, तपकिरी वर्णाचा खुब्यावर तांबूस पट्टा, पंखावर दोन पांढुरके पट्टे आणि पिवळट कंठ असलेला एक पक्षी.
Example :
रानचिमणीच्या मादीचा कंठ पिवळट नसतो.
Synonyms : चिवन साखरू, ढेकुर्ली रानचिमणी, रानचिमणी
Translation in other languages :