Meaning : सूर्यमालेतील पाचवा, सर्वात मोठा ग्रह.
Example :
सर्व ग्रहांत गुरू हा सर्वात मोठा ग्रह आहे.
गुरू सर्वात वेगाने परिभ्रमण करतो.
Synonyms : बृहस्पती
Translation in other languages :
सौर जगत का पाँचवा ग्रह जो पृथ्वी से बहुत दूर है।
बृहस्पति सब ग्रहों से बड़ा है।The largest planet and the 5th from the sun. Has many satellites and is one of the brightest objects in the night sky.
jupiterMeaning : देवांचा गुरू.
Example :
संकटाच्या वेळी सर्व देव बृहस्पतीकडे गेले.
Translation in other languages :
एक देवता जो सब देवताओं के गुरु हैं।
आपत्तिकाल में बृहस्पति देवताओं की मदद करते हैं।Personification of the power of ritual devotion.
brihaspatiMeaning : गाय, बैल, म्हैस इत्यादींपैकी प्रत्येक जनावर.
Example :
त्याने आपल्या मळ्यात शिरलेल्या ढोराला हाकलून काढले
Synonyms : ढोर
Meaning : जिच्यापासून शिक्षण मिळू शकते अशी मानवनिर्मित वस्तू.
Example :
पुस्तकेच तिचे शिक्षक होत.
Translation in other languages :
A personified abstraction that teaches.
Books were his teachers.Meaning : शीख धर्माच्या पहिल्या दहा धर्मप्रचारकांपैकी प्रत्येक.
Example :
नानक जी हे शीख धर्माचे पहिले गुरू होते.
Translation in other languages :
Meaning : छंदशास्त्रानुसार ज्याच्या उच्चाराला दोन मात्रांइतका काळ लागतो तो.
Example :
भ ह्या गणामध्ये पहिले अक्षर गुरू असते.