Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या अडचणीत किंवा संकटात पडणे.
Example : कार्यालयात कामात अडकल्यामुळे मी घरी वेळेवर पोहोचू शकलो नाही. पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांना सरकारने मदत पाठवली.
Synonyms : अटकणे, अडकणे, गुंतणे, सापडणे
Translation in other languages :हिन्दी English
कठिनाई या अड़चन में पड़ना।
Place in a confining or embarrassing position.
Meaning : एखाद्या बंधनात बद्ध होणे.
Example : पारध्याच्या जाळ्यात पक्षी आपसूक अडकला
Synonyms : अडकणे, गुंतणे, बांधले जाणे
किसी प्रकार के बंधन में पड़ना।
Fasten or secure with a rope, string, or cord.
Install App