Meaning : मांजर, कुत्रे इत्यादी प्राण्यांनी भीतीने अथवा इतरांना घाबरविण्यासाठी आवाज करणे.
Example :
मुलाने पिलाला हात लावताच मांजर गुरगुरली.
Translation in other languages :
Meaning : रागाने किंवा त्वेषाने कर्कश आवाजात ओरडणे.
Example :
नोकराचे बोलणे ऐकून मालक त्याच्यावर गुरगुरला.
Synonyms : अंगावर येणे, खेकसणे, गरकावणे, गुरकणे, गुरुगुरुणे
Translation in other languages :
Meaning : मांजर इत्यादीचे गुरगुर किंवा घुरघुर असे शब्द करणे.
Example :
मांजर गुरगुरत आहे.
Synonyms : घुरघुरणे
Translation in other languages :