Meaning : कुणालाही न सांगता.
Example :
राम काल गुपचूप येऊन गेला
Synonyms : गुप्तपणे
Translation in other languages :
गुप्त रूप से या बिना किसी से कुछ कहे या बतलाए हुए।
श्याम यहाँ चोरी-छिपे आता रहता है।Meaning : एखाद्याची हळूच नजर चूकवून.
Example :
मी झाडाच्या मागे गुपचूप जाऊन बसलो.
Translation in other languages :