Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्यामुळे कायद्याचे किंवा नियमाचे उल्लंघन होते आणि जे केले असता व्यक्तीला शिक्षा होऊ शकते असे काम.
Example : आत्महत्येचा प्रयत्न आपल्याकडे अपराध मानला जातो
Synonyms : अपराध
Translation in other languages :हिन्दी
कोई ऐसा काम जो किसी विधि या विधान के विरुद्ध हो और जिसके लिए कर्ता को दंड मिल सकता हो।
Meaning : कोणाला तरी त्रास होईल असे अनुचित काम.
Example : कधीकधी आपण अजाणता अपराध करून बसतो.
वह अनुचित कार्य जिससे किसी को हानि पहुँचे।
Install App