Meaning : श्वास किंवा दम कोंडविणारा किंवा जिथे मोकळी हवा येत नाही असा.
Example :
येथील कोंदट वातावरणातून मी ताबडतोब जाऊ इच्छितो.
Synonyms : कोंदट, गुदमविणारा
Translation in other languages :
Causing difficulty in breathing especially through lack of fresh air and presence of heat.
The choking June dust.