Meaning : जिला गुणावयाचे ती संख्या.
Example :
या गणितात पाच ही संख्या गुण्य आहे
Synonyms : गुण्यांक
Translation in other languages :
The number that is multiplied by the multiplier.
multiplicandMeaning : ज्या संख्येला गुणायचे ती संख्या.
Example :
जर गुण्य पन्नास आणि गुणक पाच असेल तर किती गुणाकार येईल?
Translation in other languages :
The number that is multiplied by the multiplier.
multiplicand