Meaning : एखाद्या पदार्थात असलेले स्वाभाविक वैशिष्ट्य.
Example :
पात्राप्रमाणे आपला आकार बदलणे हा पाण्याचा गुण आहे
Translation in other languages :
An abstraction belonging to or characteristic of an entity.
attributeMeaning : एखाद्या वस्तू किंवा पदार्थाचा मूळ स्वभाव.
Example :
पाण्याचा प्रवाहीपणा हा त्याचा गुणधर्म आहे.
Translation in other languages :
किसी वस्तु के गुण का सूचक।
केला, पपीता, सीताफल आदि ठंड़े तासीर के तथा अदरक,लहसुन, प्याज आदि गरम तासीर के होते हैं।