Meaning : ज्या संख्येने गुणतात ती संख्या.
Example :
गुणाकारात गुणनांकाची गुण्यसंख्येइतकी पट केली जाते
Synonyms : गुणनांक
Translation in other languages :
Meaning : बीजगणितातील एखाद्या संख्येचे भाग.
Example :
दोन, तीन, चार, सहा हे बाराचे अवयव आहेत.
Synonyms : अवयव
Translation in other languages :