Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : वर्षप्रतिपदेस आंब्याचा मोहोर, लिंबाची डहाळी, उंची वस्त्र, गाठी आणि भांडे यांसह काठीला बांधून उभारतात तो ध्वज.
Example : गुढीपाडव्याला घरोघरी गुढी उभारतात
Synonyms : ध्वज
Install App