Meaning : एकमेकांसोबत असलेल्या किंवा एकमेकांसोबत बांधलेल्या एकसारख्या वस्तूंचा समुह.
Example :
चाव्यांचा गुच्छ कुठेतरी हरवला आहे.
Synonyms : गुच्छ
Translation in other languages :
A grouping of a number of similar things.
A bunch of trees.