Meaning : धागा, दोरा इत्यादीच्या साहाय्याने एकत्र माळेत आणणे.
Example :
तिने माळेत सोन्याचे मणी ओवले.
Synonyms : ओवणे
Translation in other languages :
Meaning : व्यवस्थित आणि सुंदर रीतीने व्यक्त करणे.
Example :
शामने आपल्या अनुभवाला शब्दात गुंफले.
Translation in other languages :