Meaning : एखाद्या धंद्यात वा ज्यातून काही लाभ होईल अशा गोष्टीत पैसे गुंतवण्याची क्रिया.
Example :
तुम्हाला ह्या योजनेत सहभागी होताना दहा हजाराची गुंतवणूक करावी लागेल
Translation in other languages :
व्यापार, आय आदि के उद्देश्य से पूँजी लगाने का कार्य।
लाखों रुपये पूँजी निवेश के बाद भी इस व्यवसाय में कुछ लाभ नहीं हुआ।The act of investing. Laying out money or capital in an enterprise with the expectation of profit.
investing, investmentMeaning : व्यापारात पैसा लावण्याची क्रिया.
Example :
ते दरवर्षी आपल्या कमाईच्या जवळपास पन्नास टक्क्यांची गुंतवणूक करतात.
Translation in other languages :
The act of investing. Laying out money or capital in an enterprise with the expectation of profit.
investing, investment