Meaning : एखाद्या बंधनात बद्ध होणे.
Example :
पारध्याच्या जाळ्यात पक्षी आपसूक अडकला
Synonyms : अडकणे, गुरफटणे, बांधले जाणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्या वस्तूचे एखाद्या वस्तूमध्ये किंवा जागी अशा रितीने गुंतणे की ती तिथून हलवणे किंवा काढणे अवघड होते.
Example :
धागा शिवणयंत्रात अडकला.
Translation in other languages :
Meaning : धागे, केस इत्यादींचे एकमेंकांत अडकणे.
Example :
नियमितपणे केस विंचरले नाहीत तर ते गुंततात.
Synonyms : गुंता होणे
Translation in other languages :