Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : अंगरखा किंवा कोटाला लागणारी गोल आकाराची गोळी.
Example : त्याच्या कोटाला सोनेरी रंगाचे बटण लागले आहे.
Synonyms : बटण
Translation in other languages :हिन्दी English
पहनने के कपड़ों में लगनेवाली चिपटी घुंडी।
A round fastener sewn to shirts and coats etc to fit through buttonholes.
Meaning : दोरा, सूत इत्यादींचा गुच्छ.
Example : लोकरीचे कपडे विणण्यासाठी आईने लोकरीचा गुंडा आणला
Synonyms : गुंडा, गुंडाळा, लड
सूत, रेशम, ऊन आदि का गुच्छा।
A coil of rope or wool or yarn.
Meaning : लाकूड, शिंप, काच वा तार इत्यादींपासून बनलेली गोलाकार रचना.
Example : सदर्यावर काचेच्या गुंड्या शोभून दिसतात.
Translation in other languages :हिन्दी
एक प्रकार का बदले का तार।
Install App