Meaning : एखादी गोष्ट दुसर्या गोष्टीने संपूर्ण वेढणे.
Example :
दुकानदाराने मिठाईच्या पुड्याला कागद गुंडाळला
Synonyms : लपेटणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्या विचाराला बगल देऊन भलत्याच विषयाकडे जाणे.
Example :
त्याने गोड बोलून मला घुमवले.
त्याने बोलता बोलता मला गुंडाळले.
Synonyms : गुंडाळून टाकणे, घुमवणे
Translation in other languages :
Change orientation or direction, also in the abstract sense.
Turn towards me.